Testimonials

Testimonials

Word fall short

Word fall short while expressing our gratitude towards 'SAKAR' organization for giving us "KUN"

We are very thankful to ‘SAKAR’

We are very thankful to 'SAKAR' for making our family complete. and graceful we wish that your mission successfully in the coming future.

We will always remain obliged to ‘SAKAR’

We will always remain obliged to 'SAKAR' for bringing such lovely daughter in our life Thanks for everything you all did for us

Thanks To SAKAR

We want to express our gratitude to 'SAKAR' family member for the compassionate service as well as guidance they have provided

सिद्धी, सिद्धी, सिद्धी

सिद्धी, सिद्धी, सिद्धी, आमचे जीवन साघले अगड़ी सिद्धिमाय ज़ाले आहे. 14-9-2012 हा दिवस आमच्या आयुष्यातील सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्याचा दिवस आहे. जेव्हा आम्ही सिद्धिला परभनिला घरी घेवून गेलो तेव्हा काका काकु, आजी आजिबा, आत्या मामा, सुवरणादीदी, चेया, दर्बु, या सरवानी औक्षंण करूं घेतले बर्फी, जिलेबी, वाटुन आनंद द्विगुणित झाला 'साकार' परिवाराने आप्चे आई बाबा व्हयच स्वप्न पूर्णा केल. त्याबद्दल साकार परिवाराचे धन्यवाद! सतश! आभार

खर तर तुहा सर्वंच्या मदतीमुलेच आम्ही

खर तर तुहा सर्वंच्या मदतीमुलेच आम्ही आज एवढ्या मोठ्या आण्डात व समाधानत आहोत. तुम्ही जे आम्हाला दिले आहे त्यासाठी आभार मानायला कोणतेही शब्द तिकड़ेछ पड़तिल. आशा करते की, तुम्ही जो विश्वास आमच्यावार दाखवला आहे, त्याला आम्ही पूरे पड़ू व 'जीवुला' परिपूर्णा आयुष्य देन्यसाठी सदैव तत्पर राहु.

तुम्ही सर्वजन मिलूं खुप मोत कार्य करत आहट त्यासाठी तुम्हा सर्वांच मनापासून कौतुक व तुमच्या कार्याला खुप खुप शुभेच्छा!

Thanks to sakar

हम सब सकर के और उन सारे लोगो के 'thankful' है| जॉ इस noble cause से connected है| अशा करते है Aarav ने जैसे हमारे घर की खुशिया बधायी वैसे आपके एफोर्ट्‍स से बहुत से घर खुशहाल होगे|

आनंद, आनंद….. आनंदी गडे

"आनंद, आनंद..... आनंदी गडे
जिकडे, तिकडे चोहीकडे.....
स्मितामुळे आम्हाला सौख्य मिळे आवी 'साकार'ने साकारलेले कल्पना गगनास मिळे व दुखिना सुख मिळो, हीच शिवचरणी प्रार्थना

रानफुले ही उमलू पाही

रानफुले ही उमलू पाही, प्रेम अंगणी डोलु पाही,
माळी होऊनी चला तयांना देवुया आधार
या हातानी या मातीला देवू चला आकार
निराश्रीतांच्या डोळ्यांमधले स्वप्न करू 'साकार'

‘साकार’ ने आम्हाला ‘सोंपरीच दिली’

'साकार' ने आम्हाला 'सोंपरीच दिली' सर्व साकार परिवारेच भानापासून धन्यवाद. तुमच्या सर्व सभासद कर्मचार्याना 'मानाचा मुजरा' 'Thanks SAKAR Trust' आम्ही प्रत्येक समारंभात साकरच्या कार्याच्या आवर्जुन उल्लेख करतो.

Parents

आमच्या नैराश्यमय जीवनात 'मनसवीच्या' रूपाने एक सुंदर फुल फुलवले त्यासाठी साकार संस्था व त्यातील सहकारी यांचे शतशः धन्यवाद !